Content deleted Content added
ओळ ५३६:
 
[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[User talk:V.narsikar|चर्चा]] • [[Special:योगदान/V.narsikar|योगदान]]) १५:०३, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
 
==चाहते, इ==
डॉन,
 
बरेच दिवसांनी तुमचा संदेश पाहून आनंद वाटला. आता आलात तर थांबून थोडे क्रीडालेखांमध्ये मदत करणार ना?
 
सचिन तेंडुलकर लेखात त्याच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय शतकाची नोंद करावी म्हणून वाट बघत होतो....पुन्हा एकदा संधी हुकली. असो.
 
चाहते तर काय, आमचे अगणित आहेत. ''चाहते''ही आणि '''चाहते''' सुद्धा :-D
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०५:२९, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)