"माँस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: oc:Monts (Nauta Garona)
छोNo edit summary
ओळ २१:
|longd=3 |longm=57 |longs=0 |longEW=E
}}
'''माँस''' ({{lang-fr|Mons}}; {{lang-nl|Bergen}}) ही [[बेल्जियम]] देशामधील [[एनो]] ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या नैऋत्य भागात [[ब्रसेल्स]]पासून ७० किमी अंतरावर तर [[फ्रान्स]]च्या [[लील]]पासून ७५ किमी अंतरावर स्थित आहे.
 
बेल्जियम व [[युरोप]]ाच्या इतिहासामध्ये माँसला उल्लेखनीय स्थान आहे. पहिल्या शतकात उल्लेखले गेलेले माँस बाराव्या शतकादरम्यान भिंती बांधून बंदिस्त करण्यात आले. १२९५ साली माँसला एनो प्रदेशाची राजधानी बनवण्यात आले. ८ एप्रिल १६९१ रोजी [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदाव्या लुईने]] माँसवर आक्रमण केले. त्यानंतर अनेक वर्षे माँसचा ताबा [[फ्रान्स]], [[ऑस्ट्रिया]] व [[नेदरलँड्स]] देशांकडे राहिला. १८१४ साली [[विल्यम पहिला, नेदरलँड्स|पहिल्या विल्यमने]] माँसच्या भिंती अधिक बळकट केल्या, परंतु १८३० साली बेल्जियमला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या भिंती पाडून टाकण्यात आल्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/माँस" पासून हुडकले