"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६६८:
We invite you all to participate in the contest. Please spread the word among your friends and share our Facebook page: [[File:Facebook icon.svg|22px|alt=Share with Facebook|link=http://www.facebook.com/sharer.php?u=http://www.facebook.com/tawmc]]</span>
|}--[[User:Sodabottle|Sodabottle]] ([[User talk:Sodabottle|talk]]) 07:28, 24 November 2011 (UTC)
 
 
== मराठी विकिपीडिया वर भ्रष्टाचार ? ==
 
मराठी विकिपीडिया मुखपृष्ठावर '''मायक्रोसॉफ्ट विंडोज ''' वर लेख लिहिलेला दिसतो आहे. विकिपीडिया मुक्त, मिडिया विकी मुक्त आणि मोफत, संपादक निशुल्क मेहनत करता आहेत. मग मराठी विकिपीडियाला कोठून केवळ नफा तत्वावर चालणार्या व्यावसाईक कंपनीच्या विकाऊ उत्पादनाची फुकट जाहिरात करण्याची अवदसा आठवली ? म्हणे आज ३४००० लेख मराठी विकिपीडियात आहेत तर हाच लेख का लावला ? म्हणतात कि मागील लेख ६ महिने होता मग अजून २ महिने ठेवला असता तर काय प्रोब्लेम होता? येथे नक्कीच पाणी मुरते आहे. प्रचाल्काचे मायक्रोसॉफ्टशी हित संबध असल्या शिवाय हे शक्य नाही. ह्यात मराठी विकिपिडीयाच्या मुखपृष्ठाला असलेला मोठा हिट रेट ऐनक्याश करून '''प्रचालक अभय नातू ''' आपले हात ओले करीत असल्याचे जाणवते, कारण हा लेख मुखपृष्टावर आणण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याचे चर्चा दाखवतात. अनेक उणीवा असतांनाही सोयीस्कर पणे त्यांनी त्याकडे काना डोळा केल्याचे दिसते जसे येथील चित्रांचे प्रताधिकार उपलब्ध असल्याच्या नोंदी नाहीत. (सदस्य माहितीगार याने हे लक्षात आणले होते.) कौल पानावरील इतिहास पाहता '''सर्वच सदस्याचे कौल अभय नातू यांनीच एकट्यानेच भरल्याचे ''' दिसते. बरीच लाल दुवे असलेल्या लेखात निळ्या दुव्या मागेही फारशी माहिती नाही, अनेक इग्लिश शब्दांचा वापर, रोमन शब्द आदी अनेक.
 
ह्या आशयाची माहिती मायक्रोसॉफ्ट विंडोज च्या हेल्प पानावर विस्तृत प्रमाणात उपलब्ध असतांनाच क्लिष्ट स्वरुपात मराठीतून विंडोज वाचणारे महाभाग कोठून मिळणार ? तेव्हा माहिती देण्याच्या नावाखाली येथे जाहिरातीचा धंदा सुरु आहे आसे म्हणायला हरकत नाही. अशा तर्हेने विकिपीडियाचा गैरवापर हे विकी भ्रष्टाच्याराचे उत्तम उदाहरण आहे. मी समस्त ओपन सोअर्स समुदाया तर्फे ह्याची जाहीर निंदा करतो आणि हा लेख तत्काळ बदलवण्याची मागणी करतो. - [[सदस्य:Nanu|Nanu]] १९:५५, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)