"राजभाषा अधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भारत सरकारच्या कार्यालयात हिंदी कामकाजाच्या प्रसारासाठी काम क...
(काही फरक नाही)

१४:५५, २४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

भारत सरकारच्या कार्यालयात हिंदी कामकाजाच्या प्रसारासाठी काम करणारा अधिकारी तो राजभाषा अधिकारी.

भारतातील विविध राज्याच्या राजभाषे करीता कार्य करणारा अधिकारी तो राजभाषा अधिकारी होय. काही कार्यालयात या पदा करीता भाषा अधिकारी असे संबोधतात.