"फ्रँक वॉरेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
सर '''फ्रँक मॉर्टिमर मॅग्लिन वॉरेल''' ([[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२४]]:बँक हॉल, [[सेंट मायकेल, बार्बाडोस]] - [[मार्च १३]], [[इ.स. १९६७]]:[[किंग्स्टन]], [[जमैका]]) हा {{cr|WIN}}कडून आंतरराष्ट्रीय [[क्रिकेट]] खेळलेला खेळाडू आणि जमैकाचा सेनेटर होता.
 
उजव्या हाताने फलंदाजी तर डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा वॉरेल [[इ.स. १९५०]]मध्ये वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचा सर्वप्रथम श्यामवर्णीय नायक झाला. वॉरेल प्रथमवर्गीय क्रिकेटमध्ये ५०० धावांच्या दोन भागीदारी करणारा एकमेव खेळाडू आहे.<ref> [http://news.bbc.co.uk/sport1/hi/sports_talk/stump_bearders/4816384.stm] 500-run partnerships</ref> वॉरेल, [[एव्हर्टन वीक्स]] आणि [[क्लाइड वॉलकॉट]] या त्रयीला ''द थ्री डब्ल्युज'' या नावाने उल्लेखिले जाते.
 
{{वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू}}