"आजरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७:
गावात रवळनाथाचे सुंदर मंदिर आहे येथून रामतीर्थ या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासात असताना एक रात्र राहिले होते अशी स्थानिक रहिवाश्यांची समजूत आहे. हे ठिकाण [[हिरण्यकेशी नदी|हिरण्यकेशी नदीच्या]] तीरावर असून याठिकाणी पुरातन राम मंदिर आहे.
 
 
येथील आजरा घणसाळ तांदुळ प्रसिद्ध आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत ह्यांचे हे जन्मस्थान आहे.
आजरा गावाची सध्याची लोकसंख्या १८००० हून अधिक आहे,त्यामुळे ग्राम पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत करण्याची मागणी जोर धरत आहे.
आजरा येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यापैकी अग्रेसर म्हणून रोझरी इंग्लिश हाय स्कूल चे नाव घेतले जाते.इथूनच जवळ गवसे जवळ प्रसिद्ध साखर कारखाना देखील आहे.महाराष्ट्र शासनद्वारा पुरस्कृत धरणाचे बांधकाम जवळच असलेल्या वेलवट्टी येथे हळोली परिसरात होत आहे.
येथील आजरा '''घणसाळ तांदुळ''' प्रसिद्ध आहे. मृत्युंजयकार [[शिवाजी सावंत]] ह्यांचे हे जन्मस्थान आहे.
 
आजरा पासून जवळच असलेली ठिकाणे :
* रामतीर्थ धबधबे : २ किमी
"https://mr.wikipedia.org/wiki/आजरा" पासून हुडकले