"आजरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
{{विस्तार}}
{{जाणकार}}
'''आजरा''' (इंग्रजी: Ajara / Ajra) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातल्या]] [[आजरा तालुका|आजरा तालुक्याचे]] प्रशासकीय केंद्र असलेले गाव आहे. हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे [[आंबोली]] हे पर्यटनस्थळ येथून ३५ कि.मी. अंतरावर आहे, तर गोवा येथून ६० ते ७० कि.मी. अंतरावर आहे. याच्या पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हाची सीमा तर उत्तरेला भुदरगड, पूर्वेला गडहिंग्लज व दक्षिणेला चंदगड तालुका आहे
==भूगोल==
हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे [[आंबोली]] हे पर्यटनस्थळ येथून ३५ कि.मी. अंतरावर आहे, तर गोवा येथून ६० ते ७० कि.मी. अंतरावर आहे. याच्या पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हाची सीमा तर उत्तरेला भुदरगड, पूर्वेला गडहिंग्लज व दक्षिणेला चंदगड तालुका आहे
 
गावात रवळनाथाचे सुंदर मंदिर आहे येथून रामतीर्थ या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासात असताना एक रात्र राहिले होते अशी स्थानिक रहिवाश्यांची समजूत आहे. हे ठिकाण [[हिरण्यकेशी नदी|हिरण्यकेशी नदीच्या]] तीरावर असून याठिकाणी पुरातन राम मंदिर आहे.
४,५५४

संपादने