"सदस्य:Girish2k/माझी धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३७६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: == '''माझी धूळपाटी''' == --~~~~)
 
श्री. गुलाबराव महाराज
 
 
श्री गुलाबराव महाराज हे २० व्या शतकातील मराठी संतपरंपरेतील एक थोर संत म्हणून ओळखले जातात. अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी त्यांची समाधी आहे. (जन्म : ) अंध असलेल्या गुलाबराव महाराजांना त्यांच्या ज्ञानाच्या दिव्यदृष्टीमुळे प्रज्ञाचक्षू असेही म्हटले जाते.
 
मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर मोठे प्रभुत्व असलेल्या गुलाबराव महाराजांनी, आपल्या केवळ ३४ वर्षांच्या आयुष्यात अनेक विषयांवरील १३३ ग्रंथांची निर्मिती केली.
 
कर्मकांडात न अडकता, प्रपंच नेटका करीत भक्ती करण्याची शिकवण त्यांनी दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
== '''माझी धूळपाटी''' ==
४६१

संपादने