"इंडो-युरोपीय भाषासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:IE countries.svg|thumb|350 px|right|{{legend|green|बहुसंख्य इंडो-युरोपीय भाषिक लोक असणारे जगातील [[देश]]}}
{{legend|lime|अल्पसंख्य इंडो-युरोपीय भाषिक लोक असणारे देश}}]]
'''इंडो-युरोपीय''' हे जगातील एक प्रमुख [[भाषाकुळ]] आहे. [[युरोप]], [[दक्षिण आशिया]], [[इराण]], [[अनातोलिया]] इत्यादी भूभागांमध्ये वापरल्या जाणार्‍या बव्हंशी प्रमुख भाषा ह्याच कुळातील आहेत.
 
आजच्या घडीला जगात ३ अब्ज इंडो-युरोपीय भाषिक लोक आहेत. [[जगातील भाषांची यादी|जगातील २० प्रमुख भाषांपैकी]] [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]], [[बांग्ला भाषा|बांग्ला]], [[रशियन भाषा|रशियन]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[मराठी भाषा|मराठी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[इटालियन भाषा|इटालियन]], [[पंजाबी भाषा|पंजाबी]] व [[उर्दू भाषा|उर्दू]] ह्या १२ भाषा इंडो-युरोपीय कुळामधील आहेत.