"डीव्हीडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:DVD
ओळ २४:
 
== संग्रहण क्षमता ==
डिजिटल वर्सटाईल डिस्कची माहिती साठवण्याची क्षमता ४.७ गिबा ( [[गिगा बाईटगिगाबाइट]] ) ते ८ गिबा ( [[गिगा बाईटगिगाबाइट]] ) इतकी असते. म्हणजे आपण एकाच डिजिटल वर्सटाईल डिस्क मध्ये ६ ते ११ सिड्यांवर ( [[कॉम्पॅक्ट डिस्क]] ) ठेवता येइल इतकी माहिती साठऊ शकतो. एका डिजिटल वर्सटाईल डिस्क मध्ये एकाच वेळी ४ चित्रपटही साठवता येतात.
=== तंत्रज्ञान ===
प्रमाणित डीव्हीडी लिहिण्यावाचण्यासाठी ६५० नॅनोमिटरच्या प्रकाश लहरी वापरल्या जातात. या कंपनसंख्येच्या प्रकाश लहरिंचा रंग लाल असतो. संग्रहित माहिती (चलचित्र, ध्वनी, माहिती) याच्या आधारावर डीव्हीडी लिहीण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत - अर्थात डीव्हीडी-व्हिडीयो, डीव्हीडी-ऑडियो आणि डीव्हीडी-डेटा. पुढच्या पठडीतील प्रकाश लहरींद्वारे लिहिल्याजाणार्‍या तबकड्या, उदाहरण ब्लू रे डिस्क, देखील डी.व्ही.डी. सारख्या दिसतात म्हणून, डीव्हीडी ला एस.डी.-डी.व्ही.डी. (एस.डी. अर्थात स्टॅण्डर्ड) असे देखील संबोधले जाते.
 
== हेही पहा ==
* [[कॉम्पॅक्ट डिस्क]]{{मराठी शब्द सुचवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/डीव्हीडी" पासून हुडकले