"जयसिंगपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरण, विकिकरण
छोNo edit summary
ओळ १:
'''जयसिंगपूरः''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] एक शहर आहे. या शहराचे नाव श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे वडील राजा जयसिंग, यांच्या नावावरुन ठेवले आहे.हे शहर कोल्हापूरपासून ३८ किलोमीटर पूर्वेला रत्नागिरी- नागपूर राज्यमार्गावर वसलेले आहे.
 
जयसिंगपूर [[तंबाखू|तंबाखूसाठी]] प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली तंबाखूची बाजारपेठ ही [[भारत|भारतामधील]] मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. येथून देशभर [[गुटखा]] आणि तंबाखू यांची निर्यात केली जाते.