"अंत्येष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो कॉपीपेस्ट साचा लावला
ओळ ५:
द्वि व [[त्रिपुष्कर योग]], [[पंचक]], इत्यादी [[कुयोग]] टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा [[दहनविधी]] करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन टाकाव्यात. नंतर [[श्राद्ध|श्राद्धविधी]] करावा.
 
{{कॉपीपेस्ट | विभाग | दुवा = http://www.marathimati.com/Maharashtra/Vidhi_Sanskar_K_K_Chaudhari.asp }}
<!-- कॉपीपेस्ट विभाग आरंभ -->
देहावसानसुद्धा एक शुद्धिसंस्कार आहे. एकादी व्यक्ती मरणोन्मुख असल्यास तिच्या मुखात लहानसा सोन्याचा तुकडा, तुळशीपत्र आणि गंगोदकाचे काही थेंब टाकतात. उत्तरेकडे डोके ठेवून मृतदेह जमिनीवर ठेवतात. पुरोहिताकडून मंत्रोच्चार चालू असताना मयताचा मुलगा अथवा मुख्य सुतकी व्यक्तीस शुद्धिक्रिया म्हणून आंघोळ करावी लागते. मृतदेहास आंघोळ घालून सुगंधी तेल लावतात आणि नवीन कपड्यात गुंडाळून फुलांनी सजवितात. सुवासिनी मरण पावल्यास तिला हळद व कुंकू लावण्याचा सन्मान प्राप्त होतो. वैदिक व पौराणिक विधी करणारे हिंदू बहुधा मृतदेहाचे दहन करतात, तर इतर लोक देह स्मशानात पुरतात.
<!-- कॉपीपेस्ट विभाग अखेर -->