"पुंसवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎संदर्भ: CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
No edit summary
ओळ १:
'''पुंसवन''' कर्म हे गर्भ राहिल्यापासून तिसर्‍या -चौथ्या महिन्यात करावयाचे कर्म आहे.
 
पुंसवन - पुमान म्हणजे वीर्यवान (बलवान) संतती ज्या संस्काराच्या योगाने होते त्याला पुंसवन म्हणतात.
हा संस्कार गर्भाचे स्पष्ट ज्ञान झाल्यावर २,४,६ किवा ८ यातून कोणत्याही महिन्यात करावा.
किवा सिमंतोन्नयन संस्काराबरोबर करावा. यामध्ये अनवलोभन संस्कार मध्ये येतो. तो ही काहीजण करतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उपसंस्कारातील संस्कार समजावा. माझ्या पत्नीचे ठिकाणी उत्पन्न होणार्‍या सर्व गर्भांचे बीजासंबंधी व गर्भांसंबंधी देवांचा परिहारपुर्वक पूरुष देवतेच्या ज्ञानोदयाच्या प्रतिबंधकाचा परिहार व्हावा म्हणून पुंसवन संस्कार व अनवलोभन संस्कार तसाच माझ्या पत्नीचे ठिकाणी गर्भाची वृद्धी होण्यास प्रतिबंध करणार्‍या मांस, रुधिरप्रिय असणार्‍या राक्षसींच्या समुदायांचा नाशपूर्वक क्षम व सकल सौभाग्याचे मुलकारण महालर्क्ष्मीच्या प्रवेशद्वाराने प्रत्येक गर्भामध्ये बीज आणि गर्भ यांपासून उत्पन्न होणार्‍या पापांचा नाश करणार्‍यांचा अतिशयद्वाराने स्त्रीसंस्काररुप सीमंतोन्नयन नावाचा संस्कार असे पुंसवन, अनवलोभन, सिमंत असे तीनही संस्कार करतो.
 
===संदर्भ===
"https://mr.wikipedia.org/wiki/पुंसवन" पासून हुडकले