"अनवलोभन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
No edit summary
ओळ १:
पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे.हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर चौथ्या महिन्यात करावा.{{विस्तार}}
 
अनवलोभन म्हणजे पतन ते न होणे म्हणजे अनवलोभन म्हणजे गर्भपतन न होऊ देणे आहे. म्हणून पुंसवन व अनवलोभन हे संस्कार पहिल्या गर्भाचे केले तथापि हे गर्भसंस्कार असल्यामुळे दर एक गर्भाचेही करावे. पुंसवन, अनवलोभन संस्कारामुळे तीन हेतु साध्य होतात.
१) गर्भ बलवान होतो. २) गर्भपात होत नाही. ३) बालक पूर्ण दिवस झालेनंतर जन्माला येते.
सामंतोन्नयन - मस्तकातील पंचसंधीस सीमंत म्हणतात. त्याचे रक्षण करण्याकरिता हा संस्कार आहे.
मस्तकातील मानसीक शक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी चांगला आचार विचार आवश्यक आहे.
गर्भवती स्त्रीचे आचार आहाराचे प्रतिबिब गर्भस्थ बालकावर पडते. गर्भस्थ बालकाचे मन दृढ करण्याकरितागर्भवतीचे मन दृढ व शांत केले पाहिजे. एकंदरीत आपणाला जसा बालक पाहिजे तसे गर्भवतीचे मन केले पाहिजे. गर्भवतीचे मनाच्या विचाराने संस्काराने युक्त असे बालकही त्या मनाच्या संस्काराने युक्त होईल.
गर्भवती आपले शारीरीक व मानसिक सर्व शक्ती गर्भस्थ बालकाला देऊ शकते. म्हणून गर्भस्थ बालक विशेष सामर्थ्यवान करुन त्याची काया पालटण्याचे गर्भवती हे एक मोठे साधन आहे.
लौकीक दृष्टीने शालेय शिक्षणाने मुलाच्या शिक्षणाचा आरंभ होतो. परंतु संस्कार/शिक्षण हे गर्भात असल्यापासून चालू असते.
 
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{सोळा संस्कार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अनवलोभन" पासून हुडकले