"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५८४:
[[चित्र:Symbol_support_vote.svg|15px]] सुंदर सूचना , परमहंसजी !! माझेही अनुमोदन. आपली लेखनशैली व विकिपीडिया बद्दलची कळकळ पाहता आपण विकिपीडियावर लेखन योगदान जरुर सुरु करावे, हि आग्रहाची विनंती !
[[सदस्य:Girish2k|Girish2k]] ०६:०४, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)
==वातावरण शुद्ध राखण्यास सहकार्या हवे ==
अभिजितराव,
 
आपले नाव जेष्ठ लोकांच्या यादीत नोदविले जात आहे तेव्हा परमहंस जी म्हणतात त्यास मी पण त्याच वैचारिक दृष्टीकोणास समर्थन देईन. आपली जशी संपादने वाढली तशी तशी सदस्यांकडे पाहण्याची अधिक सर्व समावेशक दृष्टी पण रुंदवावी हि अपेक्षा कारण सदस्य शिकता शिकताच प्रवीण होतील. तुम्ही आम्ही पण जन्मताच धावायला लागलो का? तेव्हा चुकांवर केवळ भडक शब्दात प्रहर केल्याने सदस्य दुखावण्याचे परिणाम आणि दूष परिणाम मराठी विकिपीडिया भोगतो आहेच आता पुन्हा त्याच चुका टाळाव्या असे वाटते अर्थात येथे चुकांचे समर्थन मुळीच नाही पण सांभाळून घेणे, समजून घेणे, समजून सांगणे हा मार्ग स्वीकारला तर कसे. केवळ सदस्यास ओरडणे, वगळण्याची शिफारस करणे हे फार सोपे मार्ग आहेत पण सदस्यास रुजवणे हे कठीण व्रत आहे. आपण सुजाण आहात, ह्यातून केवळ चागलाच अर्थ घ्याल आणि अंगिकारल अशी अपेक्षा.
*ता. क. - ज्या काही एरार आपणास सापडले आहेत त्यास त्वरित उलटून टाकावे. कुपया चावडीवर आरडा ओरड करण्या ऐवजी त्या सदस्याच्या चर्चा पानाचा उपयोग चावडीचे वातावरण शुद्ध राखण्यास सहकार्याचे ठरेल. [[सदस्य:Bhimraopatil|Bhimraopatil]] ०९:१३, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)