"मॅसेच्युसेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७,७२४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने काढले: ks:मासचुसेट्‍स)
छो
{{माहितीचौकट राज्य US
'''मॅसेच्युसेट्स''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = मॅसेच्युसेट्स<br />Massachusetts
मॅसेच्युसेट्स हे राज्य अमेरिकेच्या उत्तरपूर्वेतील [[न्यू इंग्लंड]] भागात आहे. ह्यातील ६४ लाख रहिवाश्यांतील बहुतांशी रहिवासी हे [[बोस्टन]] महानगरात राहतात.
| नाव =
| ध्वज = Flag of Massachusetts.svg
| चिन्ह = Seal of Massachusetts.svg
| टोपणनाव = ''द बे स्टेट (The Bay State)''
| ब्रीदवाक्य = ''Ense petit placidam sub libertate quietem'' <small>(लॅटिन)</small>
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA MA.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[बॉस्टन]]
| सर्वात मोठे शहर = [[बॉस्टन]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ४४
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = २७,३३६
| रुंदी किमी = २९५
| लांबी किमी = १८२
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = २५.७
| लोकसंख्या क्रमांक = १४
| लोकसंख्या घनता क्रमांक = ३
| सन २००० लोकसंख्या = ६५,४७,६२९
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ३१२.७
| सरासरी घरगुती उत्पन्न =६५,४०१
| उत्पन्न क्रमांक = ६
| प्रवेशदिनांक = [[६ फेब्रुवारी]], [[इ.स. १७८८]]
| प्रवेशक्रम = ६
| आयएसओकोड = US-MA
| संकेतस्थळ = http://www.mass.gov
| तळटिपा =
}}
'''कॉमनवेल्थ ऑफ मॅसेच्युसेट्स''' ({{lang-en|Commonwealth of Massachusetts}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Massachusetts.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यू इंग्लंड]] ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेले मॅसेच्युसेट्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १४व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
मॅसेच्युसेट्सच्या पूर्वेला [[अटलांटिक महासागर]] असून उत्तरेला [[व्हरमाँट]] व [[न्यू हॅम्पशायर]], दक्षिणेला [[कनेक्टिकट]] व [[र्‍होड आयलंड]] तर पश्चिमेला [[न्यू यॉर्क]] ही राज्ये आहेत. २०१० साली मॅसेच्युसेट्सची लोकसंख्या ६५,४७,६२९ इतकी होती व ह्यांमधील दोन तृतियांश रहिवासी [[बॉस्टन]] महानगर क्षेत्रामध्ये स्थायिक आहेत.
 
अमेरिकेच्या इतिहासामध्ये मॅसेच्युसेट्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १६२० साली स्थापन झालेली [[प्लिमथ, मॅसेच्युसेट्स|प्लिमथ]] ही अमेरिकेमधील दुसरी कायमस्वरूपी [[ब्रिटिश]] वसाहत होती. १६३६ साली उघडलेले [[हार्वर्ड विद्यापीठ]] हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] सर्वात जुने विद्यापीठ आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या [[अमेरिकन क्रांती]]चे [[बॉस्टन]] हे सर्वात मोठे केंद्र होते.
 
आजच्या घडीला मॅसेच्युसेट्स अमेरिकेतील एक प्रगत राज्य असून संस्कृती, कला, शिक्षण इत्यादींबाबतीत अग्रेसर आहे. येथील [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
 
 
==मोठी शहरे==
*[[बॉस्टन]] महानगर क्षेत्र - ४५,२२,८५८
*[[वूस्टर, मॅसेच्युसेट्स|वूस्टर]] - १,८१,०४५
*[[स्प्रिंगफील्ड, मॅसेच्युसेट्स|स्प्रिंगफील्ड]] - १,५३,०६०
*[[लॉवेल, मॅसेच्युसेट्स|लॉवेल]] - १,०६,५१९
*[[केंब्रिज, मॅसेच्युसेट्स|केंब्रिज]] - १,०५,१६२
 
==शिक्षण==
[[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी|एम.आय.टी]] व [[हार्वर्ड विद्यापीठ]] ह्या जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठे मॅसेच्युसेट्सच्या [[केंब्रिज, मॅसेच्युसेट्स|केंब्रिज]] शहरात स्थित आहेत.
 
==खेळ==
[[बास्केटबॉल]] व [[व्हॉलीबॉल]] ह्या दोन जागतिक खेळांची निर्मिती पश्चिम मॅसेच्युसेट्समध्येच झाली. आजच्या घडीला अमेरिकेमधील काही सर्वात यशस्वी व्यावसायिक संघ मॅसेच्युसेट्स राज्यात स्थित आहेत. ह्यांमध्ये [[बॉस्टन सेल्टिक्स]], [[बॉस्टन रेड सॉक्स]], [[न्यू इंग्लंड पेट्रियट्स]], [[बॉस्टन ब्रुइन्स]] व [[बॉस्टन ब्रेव्ह्ज]] ह्यांचा समावेश होतो.
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:DowntownBoston.jpg|[[बॉस्टन]] ही मॅसेच्युसेट्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
चित्र:MIT Building 10 and the Great Dome, Cambridge MA.jpg|[[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी|एम.आय.टी]].
चित्र:Map of Massachusetts NA.png|मॅसेच्युसेट्समधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Mass statehouse eb1.jpg|मॅसेच्युसेट्स राज्य विधान भवन.
चित्र:2000 MA Proof.png|मॅसेच्युसेट्सचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.mass.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.massvacation.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Massachusetts|मॅसेच्युसेट्स}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:मॅसेच्युसेट्स| ]]
 
[[af:Massachusetts]]
२८,६५२

संपादने