"जोन ऑफ आर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: eu:Joana Arc-ekoa
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Ingres coronation charles vii.jpg|thumb| जोन ऑफ आर्क]]
== सुरुवातीचे दिवस ==
जोन चा जन्म उत्तर फ्रान्समधिल डोम्रेमी या खेड्यात [[इ.स.१४१२|१४१२]] साली एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. तिच्या जन्माच्या वेळेसवेळी फ्रान्स इंग्लंडबरोबरीलआणि इंग्लंडदरम्यान इतिहासात प्रसिद्ध असलेले १०० वर्षापासूनवर्षांचे युद्ध सुरू होते. सातत्याने चालत असलेल्या युद्धाने फ्रान्सची जनता त्रस्त झालाझाली होताहोती. इंग्लंडचा राजा पाचवा वा हेन्रीहेन्ऱी याने फ्रेंचांचा अगीनकोर्ट येथे [[इ.स.१४१५|१४१५]] मध्ये जबरदस्त पराभव केला. यानंतर त्याने त्याच्या स्वत:च्या मुलालामुलास फ्रान्सचा राजराजा घोषित केले. फ्रेंच राजा चार्ल्स सातवा व राजपुत्र डो-फॅन लोरें नदीच्या पलिकडे पळून गेले.
 
== आकाशवाणी ==
साधारणपणे वयाच्या तेराव्या वर्षी जोन ला आकाशवाणी ऐकू येण्याचे भास होउहोऊ लागले. तिचे असे म्हणणे होते कि काही महान संतांनी तिला सांगितले आहे कि, ती फ्रेंचांना इंग्लंडपासून वाचवणार आहे. जसे तिचे वय वाढत गेले तसे तिचे भास अजून वाढत गेले व सरतेशेवटी १७ व्या वर्षी तिने स्थानिक किल्लेदाराला भेटून डो-फॅन ला भेटायची परवानगी मागितली. सुरुवातीला तिची मागणी धुडकावून लावण्यात आली. पण तिने सातत्याने आपल्या मागणीचा पाठपुरावा चालू ठेवला. सरतेशेवटी तिची मागणी मान्य करण्यात आली व रोबर्ट डे बॉड्रिकोर्ट याने तिला एक घोडा व काही घोडेस्वार दिले. रातोरात ती इंग्लिश शिपायांची पर्वा न करता लोरें नदीच्या काठच्या चिनॉ येथे डो-फॅन पाशी पोहोचली.
 
== युद्धनायिका ==
ओळ ११:
डो-फॅनच्या दरबारात तिचे स्वागत अपेक्षितरित्या '' काय हा वेडेपणा, कसं शक्य आहे'' या सुरातच झाले. एक शेतकरी, ती पण षोडश वर्षाची मुलगी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य देणार ही गोष्टच कुणाला पटली नाही. पण तिने सांगितलेल्या गोष्टीची खात्री म्हणून डो-फॅनने कर्ल्गींना (धर्मगुरुंचे पॅनेल) विचारले. त्यांनी मात्र ती जे काही सांगत आहे ते भास नसून देवाज्ञा आहे असे प्रमाणपत्र दिले. व सर्वांचा हळूहळू तिच्यावर विश्वास बसू लागला.
 
याच वेळेस फ्रान्सवरचे मोठे संकट म्हणजे ओर्लिन्स वर असलेला इंग्रजांचा वेढा. जर ओर्लिन्स पडले तर पुढील लढा अजून बिकट झाला असता. डो-फॅनने जोनला ४००० सैन्याची फौज मदतीला दिली. [[इ.स.१७२९|१७२९]] एप्रिल मध्ये जोन ओर्लिन्सला फौजेसकट पोहोचली. अंत्यंतअत्यंत बिकट परिस्थितीत तिने आपल्या बचावासाठी लढणा-या फ्रेंच सैनिकांना विरुद्ध आक्रमणासाठी प्रेरित केले. आणिया जोरदार आक्रमणामुळे पाहता पाहता इंग्रजांना वेढा उठवणे भाग पाडले. एवढ्यावरच संतुष्ट न होता तिने त्यांचा पाठलाग केला व इंग्रजांची पळता भुई थोडी केली. आपल्या आक्रमणाचा भाग म्हणून तिने इंग्रजांच्या ताब्यातील फ्रेंच हद्दीवर हल्ले चालु केले व अनेक दशके इंग्रजांच्या ताब्यातील भाग मुक्त करण्यास सुरुवात केली. फ्रेंच घोडदळाच्या मदतीने पटाय येथे इंग्रजांचा मोठा पराभव केला. हा इंग्रजांसाठीइंग्रजांचा कित्येक दशकातील सर्वांत मोठा पराभव होता.
 
या विजयानंतर रेह्म्स कॅथेड्रल येथे तिने १७ जुलै १४२९ रोजी चार्ल्सला राज्याभिषेक केला. व त्याला पुन्हा फ्रेंच राज्यकर्ता म्हणून घोषित केले. हा क्षण जोन च्या कारकिर्दितील अत्युच्च क्षण मानता येइल. पुढील तीन महिन्यात जोनने अनेक लढायामध्ये लक्षणीय कामगिरी बजावली. व फ्रेंच राज्यपरिवार वॉलोय्स ची मक्तेदारी कायम राहिल याची काळजी घेतली.
 
== बंदिवास,धर्मिक खटला व शेवट ==
जोनची वाढती लोकप्रियता व फ्रेंचांचे प्रतिआक्रमण यामुळे जोन इंग्रजांसाठी डोकेदुखी ठरली होती. तसेच फ्रान्समधील अनेक सरंजामशाह ज्यांना वॉलोय्स राजघराण्याची मक्तेदारी नको होती व इंग्रजांशी ज्यांचे हितसंबध जुळले होते असे अनेक जण जोनचे शत्रू बनले होते. त्यापैकी बुर्गुंडी च्या सैनिकांनी जोनला २३ मे [[इ.स.१४३०|१४३०]]ला पकडले व पैश्याच्या मोबदल्यात तिला इंग्रजांच्या ताब्यात दिले. तिला उत्तर फ्रान्स मधील रुएन येथे डांबून ठेवले. इंग्रजांनी तिच्यावर धार्मिक खटला चालवला. जेणेकरून ती जर दोषी आढळली तर फ्रेंच जनतेवरील तिचा प्रभाव कमी होइल. तिच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप ठेवण्यात आले. पण देवावर आपार श्रद्धा असलेली जोन त्या आरोपांना सहज सामोरी गेली. तिने ते आरोप मान्य करावेत म्हणून तिचा खूप छळ करण्यात आला. पण इंग्रजांना तिला काहीही करून दोषी सिद्ध करायचे होतेच, सरतेशेवटी तिला युद्धाच्यावेळेस पुरुषी वेष धारण केला म्हणून व तिने कोणतीही संतांची आकाशवाणी ऐकलेली नाहजीनाही, उलट सैतानचीसैतानाची दूत म्हणून तिला दोषी सिद्ध केले वकरुन तिला जिवंत जाळण्याची क्षिक्षा ठोठावण्यातठोठाविण्यात आली. ३० मे [[इ.स.१४३१|१४३१]] रोजी तिला जाळ्ण्यात आले. एका देशभक्त, देवावर आपार श्रद्धा असलेल्या महान नायिकेचा अशा प्रकारे चेटकीण, सैतानाची दूत म्हणून शेवट झाला.
 
[[इ.स.१४५६|१४५६]] मध्ये कोर्ट ट्रायलच्या वेळेस असे लक्षात आले कि जोन वरील आरोप पूर्णपणे पूर्वग्रहदुषित होते व तिच्या वर चुकीच्या पद्धतीने खटला चालवण्यात आला.