"हिरोशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६४४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
| ध्वज = Flag of Hiroshima City.svg
| चिन्ह =
| नकाशा१ = जपान
| नकाशा२=
| देश = जपान
| बेट = [[होन्शू]]
| राज्य =
| प्रदेश = [[चुगोकू]]
| प्रभाग = [[हिरोशिमा (प्रभाग)|हिरोशिमा]]
| स्थापना =
| महापौर =
|nostub = yes
}}
'''हिरोशिमा''' ({{lang-ja|広島市}}) ही [[जपान]] देशाच्या [[हिरोशिमा (प्रभाग)|हिरोशिमा प्रभागाची]] राजधानी व [[चुगोकू]] प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.
 
'''हिरोशिमा''' याशहरावर जपानमधील शहरावर[[दुसरे दुसर्यामहायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] परमाणूबॉंबचा हल्ला झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. [[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.
 
==बाह्य दुवे==
*{{Wikitravel|Hiroshima|हिरोशिमा}}
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Hiroshima|हिरोशिमा}}
*{{en icon}} [http://www.city.hiroshima.lg.jp/www/genre/0000000000000/1001000000021/index.html अधिकृत संकेतस्थळ]
{{विस्तार}}
*{{Wikitravelwikitravel|Hiroshima|हिरोशिमा}}
{{कॉमन्स|Hiroshima広島市|हिरोशिमा}}
 
[[वर्ग:जपानमधील शहरे]]
२८,९८९

संपादने