"हिरोशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६०५ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{माहितीचौकट शहर
[[चित्र:nagasakibomb.jpg|250px|thumb|[[नागासाकी]]वर टाकलेल्या परमाणु बॉम्बचा स्फोट झाल्यावर अग्निज्वाला व धूर हवेत १८ कि.मी. वर गेला होता.]]
| नाव = हिरोशिमा
'''हिरोशिमा''' या जपानमधील शहरावर दुसर्या महायुद्धामध्ये परमाणूबॉंबचा हल्ला झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. [[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले.
| स्थानिक = 広島
| चित्र = Hiroshima montage.jpg
| ध्वज = Flag of Hiroshima City.svg
| चिन्ह =
| नकाशा१ =
| नकाशा२=
| देश = जपान
| राज्य =
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = ९०५
| उंची =
| लोकसंख्या_वर्ष = २०१०
| लोकसंख्या = ११,७३,९८०
| महानगर_लोकसंख्या =
| घनता = १,२९७
| वेळ = [[यूटीसी]] + ९:००
| वेब = [http://www.city.hiroshima.lg.jp/www/toppage/0000000000000/APM03000.html Hiroshima City]
| latd = 34 | latm = 23 | lats = 53 | latNS = N
|longd = 132 | longm = 28 | longs = 32.9 | longEW = E
|nostub = yes
}}
 
'''हिरोशिमा''' या जपानमधील शहरावर दुसर्या महायुद्धामध्ये परमाणूबॉंबचा हल्ला झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. [[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्टबेचिराख झाले होते.
{{विस्तार}}
 
२९,७८८

संपादने