"लाल किताब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''लाल किताब''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: لالکتاب ; मराठी अर्थ: ''लाल पुस्तक'') हा [[फलज्योतिष|फलज्योतिषविषयक]] पाच ग्रंथांचा संग्रह आहे. [[भारत|भारतातील]] [[पंजाब]] प्रदेशातील ''फरवाला'' (वर्तमान जालंधर जिल्ह्यात) गावातील रहिवासी ''"पंडित"'' ''रूपचंद जोशी'' यांनी इ.स. १९३९ साली हे पाच ग्रंथ लिहिले. मुळात [[उर्दू भाषा|उर्दू]] व [[फारसी भाषा|फारसी]] भाषांत लिहिलेले हे ग्रंथ सामुद्रिक व समकालीन ज्योतिषीय पद्धतींवर आधारित आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लाल_किताब" पासून हुडकले