"कांडला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कंडला हे पश्चिम भारत व गुजरात राज्यातील एक महत्वाचे मोठे बंदर आह...
(काही फरक नाही)

१९:३३, १४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

कंडला हे पश्चिम भारत व गुजरात राज्यातील एक महत्वाचे मोठे बंदर आहे. कच्छ जिल्ह्यात असलेले हे बंदर, फाळणी नंतर करांची बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे १९५० साली स्थापन करण्यात आले.