"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०:
* '''शिंच्या, रांच्या'''
हे दोन्ही शब्द ''शिंदळीच्या'' आणि ''रांडेच्या''ची लघुरुपे आहेत. ''शिंदळी''चा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर ''रांड''चा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा हेतू आहे (सहसा शिव्यांमध्ये वडिलांचा उल्लेख नसतो.)
* अक्करमाश्या
 
अनौरस पुत्राला कोकणात 'अक्करमाश्या' असे बोलीभाषेत म्हटले जाते. मराठीतील कादंबरीकार [[श्री.ना. पेंडसे|श्री.ना. पेंडश्यांच्या]] लेखनात हा शब्द सापडतो.
</div></div></div><br />
<!-- दाखवा-लपवा सुचना कोड १ समाप्त Display area is above -->
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव्या" पासून हुडकले