"चोळ साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "चोल साम्राज्य" हे पान "चोळ साम्राज्य" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: तमिळ उच्चारानुसार.
No edit summary
ओळ २:
| राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = சோழ நாடு
| राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = {{लेखनाव}}
| सुरुवात_वर्ष = ख्रिइ.स.पू. ३००
| शेवट_वर्ष = इ.स. १२७९
| मागील१ =
| मागील_ध्वज१ =
ओळ २५:
| लोकसंख्या_संख्या =
| लोकसंख्या_घनता =
| आजचे_देश = {{flag|भारत}}
{{flag|श्रीलंका}}
{{flag|Bangladeshबांग्लादेश}}
{{flag|बर्मा}}
{{flag|थायलंड}}
{{flag|मलेशिया}}
{{flag|Cambodiaकंबोडिया}}
{{flag|Indonesiaइंडोनेशिया}}
{{flag|Vietnamव्हियेतनाम}}
{{flag|Singaporeसिंगापूर}}
{{flag|Maldivesमालदीव}}

'''चोळ साम्राज्य''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: சோழ நாடு, ''चोळर कुळ'' ; [[रोमन लिपी]]: ''Chola dynasty'') हे दक्षिण [[भारत|भारतातील]] एक [[साम्राज्य]] होते. तेदक्षिण तेथीलभारतातील सर्वांतहे जास्तसर्वांत काळदीर्घकाळ टिकलेले राज्यसाम्राज्य होते. त्याचेयाचे सर्वांत जुने संदर्भ [[मौर्य साम्राज्य|मौर्य सम्राट]] [[सम्राट अशोक|अशोकाने]] याच्याघडवून घेतलेल्या [[अशोकस्तंभ|अशोकस्तंभांवरील]] लेखांत (निर्मितिकाळ अंदाजे इ.स.पू. २७३-इ.स.पू.२३२) आढळतात. त्यानंतर [[इ.स.चे १३ वे शतक|इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत]] राज्यविस्ताराच्या कक्षा बदलत राहिल्या असल्या, तरीही चोळांची सत्ता टिकून होती.

[[कावेरी नदी|कावेरी नदीच्या]] खोर्‍यात चोळांच्या सत्तेचा उदय झाला. [[इ.स.चे ९ वे शतक|इ.स.च्या ९व्या शतकापासून]] इ.स.च्या १३व्या शतकापर्यंतचा काळ चोळ साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. [[पहिला राजराज चोळ]] व [[पहिला राजेंद्र चोळ]] यांच्या काळात चोळ साम्राज्य प्रभावी सैनिकी, आरमारी, आर्थिक व सांस्कृतिक सत्ता बनले. या काळात चोळांचे साम्राज्य [[भारतीय द्वीपकल्प]] व [[आग्नेय आशिया]]त पसरले. पहिल्या राजराज चोळाने द्वीपकल्पीय दक्षिण भारत जिंकला, [[श्रीलंका|श्रीलंकेचा]] काही भाग जिंकून [[मालदीव]] द्वीपसमूहावर कब्जा मिळवला{{संदर्भ हवा}}. पहिल्या राजराजाचा पुत्र असलेल्या पहिल्या राजेंद्र चोळाच्या राजवटीत चोळ आरमाराने [[श्रीविजय साम्राज्य|श्रीविजय साम्राज्यास]] नाविक युद्धात नमवून आग्नेय आशियात राज्य विस्तारले, तसेच [[पाटलीपुत्र|पाटलीपुत्राच्या]] [[पाल साम्राज्य|पाल साम्राज्याच्या]] सैन्याचा पराभव करत वर्तमान [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातील]] [[गोदावरी नदी|गोदावरी तीरापर्यंत]] राज्य विस्तारले. इ.स.च्या १३व्या शतकाच्या आरंभी दक्षिण भारतात [[पांड्य साम्राज्य|पांड्यांची]] प्रतिस्पर्धी सत्ता वाढू लागली, तसतसे चोळ साम्राज्यास उतरण लागली. अखेरीस इ.स. १२७९च्या सुमारास तिसर्‍या राजेंद्र चोळाच्या सैन्याचा पराभव करून पांड्यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली{{संदर्भ हवा}}.

{{विस्तार}}
{{साचा:भारतीय राजवंश}}
[[वर्ग:चोल साम्राज्य| ]]
[[वर्ग:तमिळनाडूचा इतिहास]]
[[वर्ग:इंडोनेशियाचा इतिहास]]
[[वर्ग:मलेशियाचा इतिहास]]

[[bn:চোল সাম্রাজ্য]]