"अॅल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "[[द पॅनिक इन नीडल पार्क]]" या चित्रपटातील [[हेरॉईन]]चे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक [[फ्रान्सिस फोर्ड कपोला]]चे लक्ष त्याच्याकडे गेले.
 
[[चित्र:Al_Pacino_and_Robert_Duvall_in_ the_Godfather.jpg|thumb|275px|''[[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]](१९७२)'' या चित्रपटात पचिनो (उजवीकडे)]]
 
कपोलाच्या "[[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]]" या १९७२ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील मायकल कार्लिओनच्या भूमिकेनंतर पचिनो जगप्रसिद्ध झाला. कपोलाने त्यामानाने नवख्या असलेल्या पचिनोला मायकल कार्लिओनचे काम करण्याची संधी देऊन अनेकांची नाराजी ओढवली होती. पचिनोला या चित्रपटातील त्याच्या अभिनयाबद्दल अकॅडेमी पुरस्कारांमध्ये "सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता" गटात नामांकन मिळाले .
१९७३ मध्ये पचिनोने अतिशय यशस्वी [[सर्पिको]] मध्ये आणि तुलनेने कमी यशस्वी [[स्केअरक्रो]] मध्ये [[जीन हॅकमन]] सोबत काम केले.
 
७५१

संपादने