"भवान्यष्टकम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो included in 'वर्ग:विकिसोर्स'
, Replaced: ऱ्या → र्‍या (2)
ओळ २३:
कुदृष्टीः कुवाक्यप्रबन्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥५॥
 
हे आई ! मी नेहमी वाईट कर्मातच रत राहिलों, दुर्जनांच्या संगतीतच माझे आयुष्य गेले, दुसऱ्याचेदुसर्‍याचे अनिष्ट कसें होईल त्याचाच विचार करीत राहिल्याने मी कुबुद्धी बनलों आहे. मी कुदास म्हणजे वाईटाचाच गुलाम आहे, कुलाचाराचे कधीच पालन केले नाही. कदाचार म्हणजे मलीन आचरणातच मी मग्न राहिलों. वाईट नजरेचा, नेहमी कुवाक्यांची म्हणजे वाईट विचार व्यक्त करणाऱ्याकरणार्‍या वाक्यांचीच रचना करीत राहिलो. कधीं चांगले बोललों नाही आणि लिहिलेंही नाही. अशा स्थितीत हे भवानि माते ! तूच माझी गती आहेस. ॥५॥
 
प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्र्वरं कदाचित् ।<br>
ओळ ४३:
 
----
[[Categoryवर्ग:स्तोत्रे]]
[[वर्ग:विकिसोर्स]]