"विकिपीडिया:प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: tt:Википедия:Идарәчеләр
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Admin mop.PNG|इवलेसे|''"प्रचालकांचे काम"'']]
'''प्रचालक''', अथवा प्रचालक म्हणजे विकिपीडियावरील असे सदस्य ज्यांना विकिपीडियाच्या तांत्रिक कामांसंबंधी इतर सदस्यांपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले असतात. विकिपीडियावर प्रचालक अधिकार अशा सदस्यांना मिळतात, जे काही काळ विकिपीडिया वर संपादन करीत आलेले आहेत, जे विकिपीडियाच्या कामासंबंधी माहितगार आहेत तसेच ज्यांना इतर सदस्यांचा पाठिंबा आहे. असे प्रचालक पाने सुरक्षित अथवा असुरक्षित करू शकतात, तसेच काही सदस्यांना संपादन अधिकार नाकारू शकतात (Block user) तसेच ही सर्व कार्ये रद्द करू शकतात. प्रचालक अधिकार हे कायमस्वरूपी दिले जातात व अतिशय कमी वेळा हे परत घेतले जातात. प्रचालक स्वत:हून ही जास्तीची जबाबदारी संभाळत असतात व ते [[w:Wikimedia Foundation|विकिमीडिया फाऊंडेशन]]चे कामगार (employee)कर्मचारी नसतात.

विकिपीडियाच्या सुरवातीच्या दिवसांत, सर्व सदस्यांना प्रचालकाचे अधिकार दिले जात होते आणि आत्तासुद्धा ते तसेच असायला हवे होते. सुरवातीपासूनच असा विचार मांडण्यात आला होता की प्रचालक हे इतर सदस्यांप्रमाणेच असावेत. विकिपीडियाचा सर्वसाधारण निर्वाह हा कुणीही (अगदी नोंदणी न केलेला सदस्यसुद्धा) करू शकतो. फक्त अशा काही क्रिया ज्या चुकीच्या पद्धतीने वापरल्यास खूप त्रासदायक ठरू शकतात अशा क्रियांचे अधिकार हे प्रचालकांना दिले जातात. प्रचालकांना दिली जाणारी कार्ये ही तांत्रिक प्रकारची असल्याने कुठल्याही प्रकारे अधिकार (authority) देत नाहीत.

प्रचालक हे विकिपीडियाचे जुने संपादक असल्याने, नवीन सदस्यांना मदत करण्याचे काम त्यांच्यावर येऊन पडते. साधारणपणे प्रचालकांनी कुठल्याही चर्चेमध्ये (अथवा वादामध्ये) स्वत: तटस्थ राहून इतरांना मदत करणे अपेक्षित असते.
ओळ ९:

== प्रचालकांचे अधिकार ==
विकी प्रणाली मध्ये काही विशिष्ट क्रिया अशा आहेत ज्या सर्वांना करता येत नाहीत. या मध्ये पाने वगळणे, पानांची सुरक्षा पातळी बदलणे, सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे अथवा देणे (blockब्लॉक & unblockअनब्लॉक) या क्रियांचा समावेश होतो. तसेच मिडियाविकिचे प्रणाली संदेश बदलणे व विशेष पृष्ठे संपादित करणे ह्या क्रियासुद्धा प्रचालकांनाच करता येतात.

प्रचालकांच्या सर्व कार्यांची यादी [[विकिपीडिया:प्रचालक/कामे]] इथे दिलेली आहे.
ओळ १७:
मराठी विकिपीडियावर प्रचालक बनणे ही मोठी गोष्ट नाही आहे. प्रचालकांनी इतर सदस्यांची मदत करणे तसेच विकिपीडियावर स्वच्छतेची (clean-up) कामे करणे अपेक्षित असते. विकिपीडियाची स्थापना करणारे [[w:Jimmy Wales|जिमी वेल्स]] यांचे या संदर्भातील विचार पुढीलप्रमाणे आहेत.

{{cquote|I just wanted to say that becoming a sysop is *not a big deal*.

I think perhaps I'll go through semi-willy-nilly and make a bunch of people who have been around for awhile sysops. I want to dispel the aura of "authority" around the position. It's merely a technical matter that the powers given to sysops are not given out to everyone.

I don't like that there's the apparent feeling here that being granted sysop status is a really special thing.
- '''''Jimbo Wales'''''}}

I just wanted to say that becoming a sysop is *not a big deal*.

I think perhaps I'll go through semi-willy-nilly and make a bunch of people who have been around for awhile sysops. I want to dispel the aura of "authority" around the position. It's merely a technical matter that the powers given to sysops are not given out to everyone.

I don't like that there's the apparent feeling here that being granted sysop status is a really special thing.
- '''''Jimbo Wales'''''

=== प्रचालक बनण्यासाठी ===