"नारायणोपनिषद्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो included in 'वर्ग:विकिसोर्स'
, Replaced: ऱ्या → र्‍या (2)
ओळ ७०:
'''तस्यमध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थितः ॥१०॥'''

पायांच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत सर्वत्र राहून तो आपल्या देहाला सर्वदा संतप्त करतो.(गरम ठेवतो. तो ऊबदारपणाच अग्नीच्या अस्तित्वाचे चिन्ह आहे.) आपल्या विशेष प्रकारच्या ज्वालांनी सकल देहाला व्यापणाऱ्याव्यापणार्‍या त्या अग्नीच्या मध्यें एक अग्नीची ज्वाला आहे. ती अत्यंत सूक्ष्म असून सुषुम्ना नाडीच्या द्वारे वर ब्रम्हरंध्रापर्यंत पसरून राहिली आहे. ॥१०॥

ओळ ७७:
'''नीवारशूकवत्तन्वी पीता भास्वत्यणूपमा ॥११॥'''

जलामुळे नीलवर्ण दिसणाऱ्यादिसणार्‍या आकाशामध्ये, विद्युतलेखेप्रमाणें ती अग्निशिखा प्रभायुक्त, सांठ्याच्या कुसवासारखी सूक्ष्म(पातळ), बाहेरून पिवळी दिसणारी आणि दिप्तियुक्त असतें. तिला लौकिक अणूचीच उपमा देता येणे शक्य आहे. ॥११॥

ओळ ८७:

[[Categoryवर्ग:उपनिषदे]]
[[वर्ग:विकिसोर्स]]