"मोइनुद्दीन अहमद कुरेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: yo:Moeenuddin Ahmad Qureshi
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
 
[[चित्र:MAQ.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''मोइनुद्दीन अहमद कुरेशी''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: معین الدین احمد قریشی ; [[रोमन लिपी]]: ''Moeenuddin Ahmad Qureshi'' ;) ([[१६ एप्रिल]], [[इ.स. १९३०]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो [[जागतिक बँक|जागतिक बँकेत]] वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.