"लाला अमरनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३८:
source = http://cricketarchive.com/Archive/Players/0/623/623.html}}
 
नानिक अमरनाथ भारद्वाज (प्रचलित नाव लाला अमरनाथ ११ सप्टेंबर १९११ - ५ ऑगस्ट २०००) हे भारतीय टेस्ट क्रिकेट खेळाडु होते. भारतीय क्रिकेट संघाकडुन शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज होते. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. स्वतंत्र भारताच्या कसोटी संघाचे ते पहिले नायक होते. त्यांनी १९४७-४८ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलीया दौ-यात भारताचे नेतृत्व केले होते.
 
अमरनाथचा जन्म कपुरथला, पंजाब येथे झाला व बालपण लाहोर येथे गेले.