"सलील कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१३६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
==पुरस्कार==
आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या पुलोत्सवात डॉ. सलील कुलकर्णी यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्काराने ४ नोव्हे. २०११ रोजी सन्मानित करण्यात आले. सलील कुलकर्णी यांचे गेल्या वर्षातील काही साहित्य, काव्य, संगीत, चित्रपट, नाटक आदी क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन संस्थेने त्यांना हा पुरस्कार दिला.
{| class="wikitable"
|-
! पुरस्कार
! तारीख
! कारण
|-
| [["दत्ता डावजेकर फाऊंडेशन'तर्फे - उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक]]
| [[नोव्हे २१]], [[इ.स. २००९ ]]
| (चित्रपट- हाय काय नाय काय) साठी
|-
| [[विशेष व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार - रोटरी पुरस्कार]]
| [[मार्च ११]], [[इ.स. २०१०]]
| -
| [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने - कै. बालगंधर्व पुरस्कार]]
| [[ऑगस्ट १४]], [[इ.स. २०११]]
| -
| [[पुलोत्सव तरुणाई पुरस्कार]]
| [[नोव्हे ४]], [[इ.स. २०११]]
| -
|}
 
 
== बाह्य दुवे ==
३,४५०

संपादने