"रोजाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bjn, es, id, jv, ms, nl, su, zh
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Mamak rojak.jpg|thumb|right|250px|[[मलेशिया]]तले मामाक रोजाक]]
'''रोजाक''' ([[भासा मलायू]]: ''Rojak'') किंवा '''रुजाक''' ([[भासा इंदोनेसिया]]: ''Rujak'' ;) हा [[इंडोनेशिया]], [[मलेशिया]] व [[सिंगापूर|सिंगापुरात]] प्रचलित असलेला [[भाजी|भाज्या]] व [[फळ|फळे]] घालून केलेला [[सलाड]]सदृश खाद्यपदार्थ आहे. [[मलय भाषा|मलय भाषेनुसार]] ''रोजाक'' या शब्दाचा अर्थ ''मिसळ'' असा आहे. सहसा [[काकडी]], [[अननस]], मोड आलेली कडधान्ये, ताउपोक (हरवाळ, तळलेले [[तोफू]]), यूत्याओ (लांबट आकाराचे चिनी पद्धतीचे भजी) यांच्या फोडी रोजाकात मुख्य घटकपदार्थ म्हणून वापरल्या जातात. त्यावर [[सांबाल]] ब्लाचान (कोळंबीची तिखट चटणी), साखर, [[मिरची]], लिंबाचा रस व पाणी यांपासून बनवलेले ड्रेसिंग घालून त्यात या फोडी कालवून रोजाक बनवले जातात. वाढपाआधी रोजाकावर सढळ प्रमाणात [[शेंगदाणे|शेंगदाण्याचा]] कूट घातला जातो.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रोजाक" पासून हुडकले