५१,०६८
संपादने
छो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: sk:Provence-Alpes-Côte d’Azur) |
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sco:Provence-Alpes-Côte d'Azur; cosmetic changes) |
||
लोकसंख्या व अर्थव्यवस्था ह्या दोन्ही बाबतीत प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचा फ्रान्समध्ये तिसरा क्रमांक लागतो ([[इल-दा-फ्रान्स]] व [[रोन-आल्प]] खालोखाल).
== शहरे ==
फ्रान्समधील खालील मोठी शहरे प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशात आहेत.
{|class="wikitable sortable" style="text-align:right;"
|}
== विभाग ==
खालील सहा [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.
<center>
== खेळ ==
खालील [[लीग १]] [[फुटबॉल]] क्लब ह्या प्रदेशात स्थित आहेत.
*[[ऑलिंपिक दे मार्सेल]]
*[[ए.सी. अॅर्ल-आव्हियों]]
== वाहतूक ==
[[आल्प्स]] पर्वतराजीमध्ये भूमध्य समुद्राजवळ वसलेला हा प्रदेश युरोपातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. ह्यामुळे येथे [[रेल्वे]] व महामार्गांचे जाळे आहे. [[टीजीव्ही]] ही फ्रेंच रेल्वे कंपनी येथे अनेक मार्ग चालवते.
== बाह्य दुवे ==
*[http://www.regionpaca.fr/ अधिकृत संकेतस्थळ]
[[ru:Прованс — Альпы — Лазурный Берег]]
[[scn:Pruvenza-Alpi-Costa Azzola]]
[[sco:Provence-Alpes-Côte d'Azur]]
[[simple:Provence-Alpes-Côte d'Azur]]
[[sk:Provence-Alpes-Côte d’Azur]]
|