"ॲरिझोना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने काढले: ks:एरिजोना
No edit summary
ओळ ५७:
| तळटिपा =
}}
'''अ‍ॅरिझोना''' ({{lang-en|Arizona}}, {{ध्वनी-मदतीविना|En-us-Arizona.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले नेव्हाडाअ‍ॅरिझोना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सहावे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १६व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेला [[मेक्सिको]]ची [[सोनोरा]] व [[बाहा कॅलिफोर्निया]] ही राज्ये, पश्चिमेला [[कॅलिफोर्निया]], वायव्येला [[नेव्हाडा]], पूर्वेला [[न्यू मेक्सिको]], उत्तरेला [[युटा]] तर ईशान्येला [[कॉलोराडो]] ही राज्ये आहेत. [[फीनिक्स]] ही अ‍ॅरिझोनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲरिझोना" पासून हुडकले