"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
==चार आर्यसत्य==
दुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तीगामी आर्य आष्टांगिक मार्ग हि चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.<ref>http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=903</ref>
===आष्टांगिक मार्ग===
प्रज्ञा
१) सम्यक दृष्टी
२) सम्यक संकल्प
 
शील
३) सम्यक वाचा
४) सम्यक कर्मांत
५) सम्यक आजीविका
 
समाधी
६) सम्यक व्यायाम
७) सम्यक स्मृती
८) सम्यक समाधी<ref>http://www.maayboli.com/node/28927</ref>
==धम्म परिषद==
==बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टीकोण==
३३,१२७

संपादने