"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६१६ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
[[चित्र:Dhamma Cakra (red).svg|thumb|250px200px|धम्मचक्र]]
[[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मानुसार]] '''धम्म''' ([[पाळि भाषा|पाळि]]: धम्म ; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणी नुसारशिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा अनुभव.<ref name="पाली ग्लोसरी">[{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.accesstoinsight.org/glossary.html हे| शीर्षक = पाली ग्लोसरी संकेतस्थळ ],दिनांक| अ‍ॅक्सेसदिनांक =नोव्हेनोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी; रात्रौ ८ वाजून ४५ मिनीटांनामिनिटे जसे| दिसलेभाषा = इंग्लिश}}</ref> होय.
 
 
==चार आर्यसत्य==
==धम्म परिषद==
==बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म विषयकधम्मविषयक दृष्टीकोण==
{{बदल}}
[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेबांनी]] एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे '''‘ धम्म ’''' . ‘ धम्म ’ या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं.{{संदर्भ हवा}} बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. [[अंधश्रद्धा|अंधश्रद्धांवर]] आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला{{संदर्भ हवा}}. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ''' ‘ धम्म ’ '''असं आहे{{संदर्भ हवा}}.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==हे सुद्धा पहा==
 
==अधिक वाचन==
*[ {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://ccbs.ntu.edu.tw/FULLTEXT/JR-PHIL/carter.htm | शीर्षक = धम्माची तेरवादातीलथेरवादातील व्याख्या | प्रकाशक = नॅशनल तायवान युनिवर्सिटी (इंग्रजी''तायवान मजकुरराष्ट्रीय विद्यापीठ'')] | भाषा = इंग्रजी }}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:दलित चळवळ]]
 
 
[[en:Dharma (Buddhism)]]
२३,४६०

संपादने