"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६४८:
 
चावडीवर समद्याना टिप्याचा भौ भौ
 
==नाईलाजको क्या ईलाज?==
 
मला येथील सदस्य '''नर्सिकर''' "नाईलाजको क्या ईलाज?" असे म्हणता. उदया नाईलाज च्या जागी नालायक पण म्हणतील. मी मागासवर्गीय (दलित ) आहे आणि मी बाबासाहेब आणि सम्बंधित लिखाण केल्या बरोबर मला टार्गेट केल्या जात आहे.
 
: [[धम्म]] हा लेख लिहिल्या बरोबर '''अभय नातू ''' यांनी त्यावर "विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही" असे ताशेरे मारले. मग काही मिनिटातच ''' द्रविड''' याने "विषयाची जागतिक व्याप्ती दर्शवत नाही" वैगरे काही क्लिष्ट लिहिले आणि ८ वाक्यांच्या लेखात ७ ठिकाणी संदर्भ हवा लिहिले. मझे सदस्य पानावर पान काढा साचा लावला. मला डॉन वैगरे लोकांच्या पानाचे दुवे देऊन घाबरवण्याचा प्रयत्न केल्या गेला. एकंदरीत मराठी विकिपिडीयावर दलित आणि संबंधित लिखाण करणाऱ्यावर धाबे बोलल्या जाते. नार्सिकार, नातू , द्रविड हि मंडळी उच्या कुलीन (ब्राम्हण ) असल्याचे जाणवते आणि त्यांचा दलित लिखाण करणार्यास टार्गेट करण्याचा उद्देश स्पष्ट दिसतो. मराठी विकिपीडिया हा जातीवाचक आणि असुरक्षित होत आहे ह्याचा इलाज काय ? [[सदस्य:Meshram|Meshram]] १०:३३, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)