"सदस्य चर्चा:V.narsikar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५६५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
::>>>सदस्य:अभय नातू हे प्रबंधकाचे काम करतात.त्यांचा दिर्घ अनूभव व त्यांना व्यवस्थापन सोईचे व्हावे म्हणून,.....
अभय नातू आणि इतर मंडळीच्या चर्चा येथील मध्यवर्ती चर्चा पानावर वाचल्यानेच मला असे वाटले कि लेख वगळता वगळता आता त्यांनी सदस्यही वगळायला सुरुवात केली असावी. सदस्य पान हे वगळता येत नाही त्यासाठी सदस्यास पहिले वगळावे लागेते. तेव्हा कोरे असल्याने गैरसमाज होणे हे पटण्याजोगे नाही. कळावे [[सदस्य:Meshram|Meshram]] ०९:२६, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
::* तुम्ही माझ्या चर्चा पानावर डॉन वैगरे लोकांच्या याद्या पाहण्यास सांगून मला घाबरवण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना. मला धमक्या वैगरे मिळण्य आधीच वगळावे. डेंजर आहे सारे. धन्यवाद [[सदस्य:Meshram|Meshram]] ०९:३७, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
३४

संपादने