"सदस्य चर्चा:Cherishsantosh" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०७ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
(→‎स्वागत साचा: नवीन विभाग)
आपण सदस्य मेश्राम यांचे '''सदस्य पानावर''' स्वागत साचा लावल्याचे बघितले. त्याऐवजी तो त्यांचे चर्चापानावर टाकावयास हवा. सदस्य पान हे त्या त्या सदस्याबद्दल माहिती देण्यासाठीचे वैयक्तिक पान असते. तेथे आपण शक्यतोवर माहिती /साचे टाकु नयेत असा येथे सर्वसाधारण संकेत आहे, असो. आपल्या पुढील लिखाणास शुभेच्छा.
[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[User talk:V.narsikar|चर्चा]] • [[Special:योगदान/V.narsikar|योगदान]]) ०७:५४, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
==धन्यवाद ==
स्वागताबद्दल धन्यवाद संतोष - [[सदस्य:Meshram|Meshram]] ०८:१९, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
३४

संपादने