Content deleted Content added
→‎स्वागत साचा: नवीन विभाग
ओळ ४:
==गंध==
नमस्कार, आपण नव्याने तयार केलेला लेख [[गंध]] हा विपी वरील नाम-निर्देशनास अनुसरून नाही. आपण [[गंध (मराठी चित्रपट)]] या नावाने हा लेख तयार करावा. आपण जुन्या लेखात गंध = सुगंध, सुवास या अर्थी मजकूर टाकू शकता अथवा त्या लेखास काढून टाकण्याची विनंती प्रचालक / प्रशासक यांना करू शकता (या साठी लेखात <nowiki>{{पानकाढा}}</nowiki> हा साचा लावावा). चित्रपट संबंधी लेख लिहिण्यासाठी आपण [[साचा:माहितीचौकट चित्रपट]] या साच्या ची मदत घेऊ शकता. उदाहरणादाखल [[अशी ही बनवाबनवी (चित्रपट)]] हा लेख बघू शकता. - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]]&nbsp;([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) ०७:१४, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
 
== स्वागत साचा ==
 
नमस्कार!
आपण सदस्य मेश्राम यांचे '''सदस्य पानावर''' स्वागत साचा लावल्याचे बघितले. त्याऐवजी तो त्यांचे चर्चापानावर टाकावयास हवा. सदस्य पान हे त्या त्या सदस्याबद्दल माहिती देण्यासाठीचे वैयक्तिक पान असते. तेथे आपण शक्यतोवर माहिती /साचे टाकु नयेत असा येथे सर्वसाधारण संकेत आहे, असो. आपल्या पुढील लिखाणास शुभेच्छा.
[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]]&nbsp;([[User talk:V.narsikar|चर्चा]]&nbsp;•&nbsp;[[Special:योगदान/V.narsikar|योगदान]]) ०७:५४, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)