"सलील कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५,५४५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
| पार्श्वभूमी रंग =
| नाव = सलील कुलकर्णी
| चित्र = Dr Saleel Kulkarni.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| पूर्ण नाव =
| टोपणनाव = सलील
| जन्मदिनांक = ऑक्टोबर ६, १९७२
| जन्मस्थान = पुणे
| मृत्युदिनांक = हयात
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| कार्यक्षेत्र = [[संगीत]], [[वैद्यक]]
| संगीत प्रकार = [[मराठी भाषा|मराठी]] [[पॉप संगीत]]
| प्रशिक्षण = डॉक्टर
| कार्यकाळ =
| प्रसिद्ध रचना =
| आश्रयदाते =
| प्रभाव =
| प्रभावित = पं. [[गंगाधरबुवा पिंपळखरे]]</br>[[जयमाला शिलेदार]] </br>[[प्रमोद मराठे]]
| प्रभावित =
| पुरस्कार = पुलोत्सव तरुणाई पुरस्कार
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव = [[अंजली कुलकर्णी]]
| अपत्ये = [[शुभंकर कुलकर्णी]] </br>[[अनन्या कुलकर्णी]]
| अपत्ये =
| प्रसिध्द नातेवाईक = [[अनुराधा मराठे]]
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा =
| तळटिपा =
}}
'''सलील कुलकर्णी''' [[मराठी भाषा|मराठी]] [[पॉप संगीत|पॉप संगीताकरता]] नावाजलेलाहे नावाजलेले गायक, संगीतकार आहेआणि लेखक आहेत.
 
==कारकीर्द==
सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी [[आकाशवाणी]] वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. [[गंगाधरबुवा पिंपळखरे]], [[जयमाला शिलेदार]] आणि [[प्रमोद मराठे]] यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले.
 
गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे. २००३ मध्ये [[संदीप खरे]] यांच्या बरोबर त्यांनी [[आयुष्यावर बोलू काही]] हा सांगीतिक कार्यक्रम सुरु केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.
 
झी मराठी ने "नक्षत्रांचे देणे" हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले.
 
नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा [[अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम)]] आणि [[अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम)]] हे विशेष गाजले आहेत.
 
दूरचित्रवाणी वरील [[सा रे ग म प]] तसेच मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्रिकेट आणि स्वयंपाक घरातील खुसखुशीत उदाहरणे देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केले आहे.
 
==वैयक्तिक==
सलील कुलकर्णी यांचे लग्न सुप्रसिद्ध गायिका [[अनुराधा मराठे]] यांची मुलगी [[अंजली कुलकर्णी]] यांच्याशी झाले असून त्यांना [[शुभंकर कुलकर्णी]] आणि अनन्या कुलकर्णी ही अपत्ये आहेत. ते आणि अंजली कुलकर्णी पुण्यात [[कोथरूड]] मध्ये [[सलील कुलकर्णी म्युझिक स्कूल]] चालवतात.
 
===अल्बम===
* [[आयुष्यावर बोलू काही (अल्बम)]]
* [[नामंजूर (अल्बम)|नामंजूर]]
* [[दमलेल्या बाबाची कहाणी (अल्बम)]]
* [[आनंद पहाट (अल्बम)]]
* [[संधीप्रकाशात (अल्बम)]]
* [[अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम)]]
* [[दिवस असे की (अल्बम)]]
* [[सांग सख्या रे (अल्बम)]]
* [[डिपाडी डिपांग (अल्बम)]]
* [[अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम)]]
 
===चित्रपट===
* [[चकवा, चित्रपट|चकवा]]
 
==पुस्तके==
* [[लपवलेल्या काचा (पुस्तक)]] - प्रकाशन एप्रिल २०११
 
==पुरस्कार==
आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या पुलोत्सवात डॉ. सलील कुलकर्णी यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्काराने ५ नोव्हे. २०११ रोजी सन्मानित करण्यात आले.
 
[[वर्ग:मराठी संगीतकार|कुलकर्णी,सलील]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:हिंदी संगीतकार]]
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Saleel%20Kulkarni.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेली गाणी]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Saleel%20Kulkarni.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर सलील कुलकर्णी यांनी गायलेली गाणी]
 
 
[[en:Salil Kulkarni]]
३,४५०

संपादने