"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

, Replaced: सहस्त्र → सहस्र (2)
छो (आंतरविकि - sa)
(, Replaced: सहस्त्र → सहस्र (2))
'''अत्रैतदेकशतं नाडीनं तासां शतं शतमेकैकस्या द्वासप्ततिर्द्वासप्ततिः प्रतिशाखानाडीसहस्राणि भवन्त्यासु व्यानश्चरति ॥ ६ ॥'''
 
हा प्रसिद्ध आत्मा हदयस्थानी राहतो. तेथे एक शत नाड्या आहेत. त्या एकेका नाडीला आणखी प्रत्येकी शंभर नाड्या निघतात आणि त्यांनाही प्रत्येकी ७२ सहस्त्रसहस्र उपनाड्या फुटतात. या सर्व नाड्यात व्यान वायूचा संचार असतो. ॥६॥
(व्यान वायू ज्या नाड्यात संचारतो त्या मज्जासंस्थेचा ज्ञानतंतू आणि क्रियासंदेशवाहक तंतू (सेन्सरी नर्व्हस आणि मोटर नर्व्हस) समजाव्या तसेच सूक्ष्म शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहीन्या (कँपिलरीज) त्यात येतात. इथे शत आणि सहस्त्रसहस्र या संख्या नेमकी गणना करून नव्हे तर प्रचंड मोठी संख्या आहे असे सांगण्यासाठी योजिल्या आहेत.) <br><br>
 
'''अथैकयोर्ध्व उदानः पुण्येन पुण्यं लोकं नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलोकम् ॥ ७ ॥'''
 
----
[[Categoryवर्ग:उपनिषदे]]
[[वर्ग:विकिसोर्स]]