"सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
cite web -> संकेतस्थळ स्रोत using AWB
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: gd:Loch-uisge)
छो (cite web -> संकेतस्थळ स्रोत using AWB)
[[चित्र:Great Salt Lake.jpg|thumb|right|[[युटा]]मधील [[ग्रेट सॉल्ट लेक]]]]
[[चित्र:Caspian Sea from orbit.jpg|thumb|[[कॅस्पियन समुद्र]] हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.]]
'''सरोवर''' (किंवा तलाव) हा [[पृथ्वी]]वरील गोड्या अथवा खार्‍या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा आहे. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही [[समुद्र]]ाचा भाग नसतात. आकाराने सरोवरे [[तळे|तळ्यांपेक्षा]] बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत
|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake
|author=Britannica online
|accessdate=2008-06-25
|शीर्षक=Lake (physical feature)
|quote=[a Lake is] any relatively large body of slowly moving or standing water that occupies an inland basin of appreciable size. Definitions that precisely distinguish lakes, ponds, swamps, and even rivers and other bodies of nonoceanic water are not well established. It may be said, however, that rivers and streams are relatively fast moving; marshes and swamps contain relatively large quantities of grasses, trees or shrubs; and ponds are relatively small in comparison to lakes. Geologically defined, lakes are temporary bodies of water.}}</ref><ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत
|शीर्षक=Dictionary.com definition
|accessdate=2008-06-25
|दुवा=http://dictionary.reference.com/browse/lake}}</ref>
 
 
== उल्लेखनीय सरोवरे ==
* ६६० किमी लांबी असलेले [[टांजानिका सरोवर]] हे जगातील '''सर्वात लांब''' सरोवर आहे.
* [[बैकाल सरोवर]] हे जगातील '''सर्वात जुने''' सरोवर आहे.
* ओजोस देल सालादो हे [[आन्देस]]मधील [[ज्वालामुखी]] सरोवर हे कोणत्याही प्रकारचे जगातील '''सर्वात उंच''' सरोवर आहे (उंची: {{Convert|6390|m|ft|0}}).<ref>[http://www.andes.org.uk/peak-info-6000/ojos-del-salado-info.asp Andes Website - Information about Ojos del Salado volcano, a high mountain in South America and the world's highest volcano<!-- Bot generated title -->]</ref>
* [[तिबेट]]मधील [[मानसरोवर]] हे जगातील '''सर्वात उंच''' गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
* {{Convert|3812|m|ft|0|abbr=on}} उंचीवर असलेले [[टिटिकाका सरोवर]] हे [[आन्देस]]मधील [[पेरू (देश)|पेरू]] व [[बोलिव्हिया]]च्या सीमेवरील सरोवर जगातील '''सर्वात उंच''' जलवाहतूकयोग्य सरोवर मानले जाते. तसेच हे [[दक्षिण अमेरिका]] खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे.
* [[इस्रायल]] व [[जॉर्डन]] देशांच्या सीमेवरील [[मृत समुद्र]] हे जगातील '''सर्वात कमी उंचीवरील''' सरोवर आहे. हे सरोवर [[समुद्रसपाटी]]च्या {{Convert|418|m|ft|0|abbr=on}} खाली आहे.
* [[ह्युरॉन सरोवर]]ाला जगातील '''सर्वात लांब किनारा''' (२,९८० किमी) लाभला आहे.
 
 
=== खंडांनुसार मोठी सरोवरे ===
* '''अँटार्क्टिका''' - [[वोस्तोक सरोवर]] (गोठलेले)
* '''आशिया''' - [[बैकाल सरोवर]] ([[कॅस्पियन समुद्र]]ाला सरोवर मानले तर ते [[युरेशिया]]मधील सर्वात मोठे सरोवर असेल.)
* '''ओशनिया''' - [[एअर सरोवर]]
* '''युरोप''' - [[लदोगा सरोवर]]
* '''उत्तर अमेरिका''' - [[सुपिरियर सरोवर]].
* '''दक्षिण अमेरिका''' - [[टिटिकाका सरोवर]]
 
 
== स्म्दर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
 
== बाह्य दुवे ==
७५१

संपादने