"एरबस ए३१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो cite web -> संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ १:
'''एरबस ए-३१९''' हे [[एरबस]] कंपनीचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी [[विमान]] आहे. एरबसच्याच [[ए-३२०]] प्रकारच्या विमानात थोडेसे बदल करुन हा प्रकार तयार करण्यात आला<ref name="A320 specifications">{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://www.airbus.com/aircraftfamilies/a320/a320/specifications/ | शीर्षक=एरबस ए३२०ची तांत्रिक माहिती | accessdate=20 February 2011 | work=Airbus}}</ref><ref name="A321 specifications">{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://www.airbus.com/aircraftfamilies/a320/a321/specifications/ | शीर्षक=एरबस ए३२१ची तांत्रिक माहिती| accessdate=20 February 2011 | work=Airbus}}</ref><ref name="A319 specifications">{{citeसंकेतस्थळ webस्रोत | दुवा=http://www.airbus.com/aircraftfamilies/a320/a319/specifications/ | शीर्षक=एरबस ए३१९ची तांत्रिक माहिती | accessdate=20 February 2011 | work=Airbus}}</ref> ए३२०पेक्षा याची प्रवासीक्षमता सातने कमी असल्याने याला ''ए३२०एम-७'' असेही नामाभिधान प्राप्त झाले. ए३२०पेक्षा याची लांबी ३.७३ मीटरने कमी आहे. यासाठी पुढील भागातून चार आणि मागील भागातून तीन फ्रेम काढण्यात आल्या. यात सहा आपत्कालीन दरवाजे आहेत. याची इंधनक्षमता ए३२० इतकीच असून प्रवासीक्षमता १२४ (दोन वर्गांत) आहे. यामुळे याचा पल्ला वाढून ३,३५० किमी आहे. शार्कलेट लावल्यावर हा पल्ला ६,८५० किमी इतका होतो.<ref name="A319 specifications"/>
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/एरबस_ए३१९" पासून हुडकले