"बोईंग ७७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: uk:Boeing 777
छो cite web -> संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ ३०:
७७७चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना [[जी.ई. ९०]], [[प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४०००]] किंवा [[रोल्स-रॉइस ट्रेंट ८००]] प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान [[मुंबई]] तसेच [[दिल्ली]]पासून [[न्यूअर्क, न्यू जर्सी]] पर्यंत न थांबता जाते.<ref name=guinness/><ref name=772LRrecord/>
 
१९९५मध्ये [[युनायटेड एरलाइन्स]]च्या सेवेत रुजू झाल्यानंतर [[नोव्हेंबर]] [[२०१०]]च्या सुमारास अंदाजे ६० गिर्‍हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.<ref name=777_O_D_summ>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|urlदुवा=http://active.boeing.com/commercial/orders/displaystandardreport.cfm?cboCurrentModel=777&optReportType=AllModels&cboAllModel=777&ViewReportF=View+Report |titleशीर्षक=777 Model Orders and Deliveries summary |work=Boeing |date=September 2010 |accessdate=October 9, 2010}}</ref> ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. [[एमिराट्स एरलाइन्स]]कडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत.<ref name=FI10/> ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला. आत्तापर्यंत ७७७ विमानांच्या अपघातांत एकही प्रवासी मृत्यू पावलेला नाही.
 
ईतर विमानांपेक्षा प्रतीप्रवासी-प्रतीकिलोमीटर कमी इंधनवापर असलेले ७७७ अधिक लोकप्रिय होत आहे व समुद्रापलीकडील लांब पल्ल्यांच्या मार्गांवर याचा वापर सर्वाधिक होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७७७" पासून हुडकले