"डब्लिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: dsb:Dublin
छो cite web -> संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ २२:
|longd = 6 |longm = 15 | longs = 35 |longEW = W
}}
'''डब्लिन''' ([[आयरिश भाषा|आयरिश]]: Baile Átha Cliath) ही [[आयर्लंडचे प्रजासत्ताक|आयर्लंड]] देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://www.geography.ie/geography/social/docs/dublin.pdf |शीर्षक=The Growth and Development of Dublin |format=PDF |accessdate=30 December 2010}}</ref> डब्लिन शहर [[आयर्लंड]] बेटाच्या पूर्व किनार्‍यावर साधारणतः मध्यभागी, [[डब्लिन विभाग|डब्लिन विभागाच्या]] मधोमध [[लिफी नदी|लिफी नदीच्या]] मुखाशी वसले आहे.
 
[[व्हायकिंग]] लोकांनी नवव्या शतकात डब्लिनची वसाहत स्थापन केली. १७व्या शतकापासून डब्लिनची झपाट्याने वाढ झाली व त्या काळी डब्लिन हे [[ब्रिटिश साम्राज्य]]ामधील दुसरे मोठे शहर मानले जात असे. इ.स. १९२२ मधील [[आयर्लंड]]च्या फाळणीनंतर डब्लिन हे आयर्लंडच्या प्रजासत्ताकाचे राजधानीचे शहर बनले.
 
आजच्या घडीला डब्लिन शहराची लोकसंख्या ५.२५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १८ लाख आहे. आयर्लंडचे सांस्कृतिक केंद्र असलेले डब्लिन शहर जगातील ३० सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://www.zyen.com/GFCI/GFCI%208.pdf |शीर्षक=Global Financial Centres Index 8 |format=PDF |accessdate=30 December 2010}}</ref><ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://www.lboro.ac.uk/gawc/world2008t.html |शीर्षक= The World According to GaWC 2008 |publisher=Globalization and World Cities Research Network: [[Loughborough University]] |accessdate=6 November 2009 |date=3 June 2009 }}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/डब्लिन" पासून हुडकले