"डॅलस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १९६:
 
==अर्थव्यवस्था==
डॅलस हे टेक्सास व अमेरिकेतील एक मोठे आर्थिक केंद्र आहे. येथील अर्थव्यवस्था बहुरंगी असून सेवा क्षेत्रावर अधिक भर आहे. शून्य आयकर, व्यापारासाठी पोषक वातावरण इत्यादी टेक्सास राज्याच्या धोरणांमुळे तसेच स्वस्त मजूर वर्ग मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे डॅलस क्षेत्राची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे. अमेरिकेच्या उद्योगाचा चेहरा अवजड उत्पादनापासून सेवेकडे बदलत चालला असल्यामुळे देशाच्या पूर्व व उत्तर भागातील अनेक शहरांचे महत्त्व कमी होत आहे व दक्षिण भागातील इतर शहरांप्रमाणे डॅलसला देखील ह्याचा लाभ झाला आहे.
 
अमेरिकेमधील सर्वात मोठ्या ५०० कंपन्यांपैकी १२ कंपन्यांची मुख्यालये डॅलस शहरात तर २० कंपन्यांची मुख्यालये डॅलस महानगर क्षेत्रात आहेत. [[एटी अँड टी]], [[टेक्सास इंस्ट्रूमेंट्स]], [[साउथवेस्ट एअरलाईन्स]], [[एक्झॉनमोबिल]] इत्यादी बलाढ्य कंपन्यांची प्रमुख कार्यालये डॅलस परिसरात आहेत.
 
अमेरिकेतील १४ [[अब्जाधीश]] डॅलसमध्ये राहतात. ह्या बाबतीत डॅलसचा जगात सहावा क्रमांक लागतो.
 
==वाहतूक==
[[चित्र:High Five.jpg|right|thumb|डॅलसमधील पाच पदरी इंटरचेंज]]
"https://mr.wikipedia.org/wiki/डॅलस" पासून हुडकले