"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १८१:
|2000| 651154
|2010| 620961
|-
}}
एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बॉल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.<ref>{{cite web|दुवा=http://www.census.gov/history/www/through_the_decades/fast_facts/1830_fast_facts.html|शीर्षक=1830 Fast Facts: 10 Largest Urban Places|publisher=U.S. Census Bureau|अ‍ॅक्सेसदिनांक =March 29, 2011}}</ref> [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] बॉल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बॉल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या डेट्रॉईटमधील ६३.२ टक्के लोक [[आफ्रिकन अमेरिकन]] वंशाचे आहेत.