"जॅक्सनव्हिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,८८४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Ջեքսոնվիլ (Ֆլորիդա))
छो
{{माहितीचौकट शहर
'''जॅक्सनविल''' हे [[फ्लोरिडा|फ्लोरिडातिल]] सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळाच्या मानाने सुद्धा हे संसक्त अमेरिकेतिल सर्वात मोठे आणि जगातिल ४०वे मोठे शहर आहे.
| नाव =जॅक्सनव्हिल
इ. स. २००७ मध्ये जॅक्सनविलचा अमेरिकेतिल सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये ७,९४,५५५ रहिवाशांसह बारावा क्रमांक आला.<ref>{{cite web|url=http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2006-01.xls|title=US Census July 1, 2006 est}}</ref> जॅक्सनविल हे पूर्व विभागातिल (इस्ट कोस्ट) तिसरे सर्वाधिक लोकसंख्यचे शहर आहे. न्यु यॉर्क आणि फिलाडेल्फिया नंतर याचा क्रमांक लागतो.
| स्थानिक = Jacksonville
| चित्र =JXFL2011N.png
| चित्र_वर्णन =
| ध्वज =Flag of Jacksonville, Florida.svg
| चिन्ह =
| नकाशा१ = फ्लोरिडा
| नकाशा२ = अमेरिका
| देश = अमेरिका
| राज्य = [[फ्लोरिडा]]
| स्थापना = [[इ.स. १८३२]]
| महापौर =
| क्षेत्रफळ = २,२९२.९
| उंची = ९१०
| लोकसंख्या_वर्ष = २०१०
| लोकसंख्या = ८,२१,७८४
| महानगर_लोकसंख्या = १५,२५,२२८
| घनता =४०९.९
| वेळ = [[यूटीसी]] - ५:००
| वेब =[http://www.coj.net/ coj.net]
|latd = 30 |latm = 19 |lats = 10 |latNS = N
|longd = 81 |longm = 39 |longs = 36 |longEW = W
}}
'''जॅक्सनव्हिल''' हे [[अमेरिका]] देशाच्या [[फ्लोरिडा]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात [[जॉर्जिया (अमेरिका)|जॉर्जिया]] राज्याच्या सीमेजवळ [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनार्‍याजवळ व [[सेंट जॉन नदी]]च्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले जॅक्सनव्हिल अमेरिकेमधील ११वे मोठे शहर आहे. तसेच २,२९३ [[वर्ग किमी]] इतक्या विस्तृत भागात पसरलेले जॅक्सनव्हिल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर आहे. [[अँड्र्यू जॅक्सन]] ह्या सातव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.
 
बारमाही सौम्य हवा असणारे जॅक्सनव्हिल फ्लोरिडामधील एक मोठे पर्यटनकेंद्र असून येथे अनेक उल्लेखनीय [[गोल्फ]] मैदाने आहेत.
 
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2006-01.xls/ जनगणना १ जुलै २००६ ]
== बाह्य दुवे ==
* [http://www.coj.net/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.visitjacksonville.com/ स्वागत कक्ष]
*{{wikitravel|Jacksonville|जॅक्सनव्हिल}}
{{कॉमन्स|Jacksonville|जॅक्सनव्हिल}}
 
{{अमेरिकेमधील मोठी शहरे}}
 
[[वर्ग:फ्लोरिडामधील शहरे]]
२८,६५२

संपादने