"मिलवॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १७०:
 
==जनसांख्यिकी==
२०१० च्या जनगणनेनुसार मिलवॉकी शहराची लोकसंख्या ५,९४,८३३ इतकी होती जी २००० सालापेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ३० वर्षांदरम्यान येथील लोकसंख्या काही प्रमाणावर घटली आहे. येथील ३९.२ टक्के लोक [[आफ्रिकन अमेरिकन]] वंशाचे आहेत. एका अहवालानुसार मिलवॉकी हे अमेरिकेमधील सर्वाधिक वर्णद्वेषी शहर आहे.<ref name="hypersegregation refreshed">{{Cite news| दुवा=http://www.salon.com/news/politics/war_room/2011/03/29/most_segregated_cities/index.html| publisher=www.salon.com| शीर्षक=The 10 most segregated urban areas in America| date=March 29, 2011}}</ref>
 
मिलवॉकीच्या स्थापनेपासून जर्मन वंशीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून आजच्या घडीला येथील २० टक्के जनता जर्मन वंशीय कुळांची आहे.
{{ऐतिहासिक लोकसंख्या
|align=left
Line १९५ ⟶ १९२:
| 2010| 594833
}}

==अर्थव्यवस्था==
अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे [[बीयर]] उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व आजच्या घडीला मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे.
 
लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.
 
==वाहतूक==
अमेरिकेमधील बहुसंख्य शहरांप्रमाणे वैयक्तिक [[मोटार वाहन|मोटार]] हा मिलवॉकीमधील नागरी वाहतूकीचा सर्वात मोठा पैलू आहे. मिलवॉकीला [[मॅडिसन]] व [[शिकागो]]सोबत जोडणारा [[इंटरस्टेट महामार्ग ९४]] व [[ग्रीन बे]]सोबत जोडणारा [[इंटरस्टेट महामार्ग ४३]] हे येथील सर्वात मोठे द्रुतगती महामार्ग आहेत. तसेच इतर अनेक मोठे रस्ते व महामार्ग मिलवॉकीला उपनगरांसोबत जोडतात. नागरी वाहतूकीसाठी बससेवा उपलब्ध आहे.
 
==खेळ==
खालील व्यावसायिक संघ मिलवॉकीमध्ये स्थित आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिलवॉकी" पासून हुडकले