"शतपथ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: दशंश पद्धती ग्रीक, व रोमन संस्कृतींना माहीत नव्हती. भारतीयांनी दश...

(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दशंश पद्धती ग्रीक, व रोमन संस्कृतींना माहीत नव्हती. भारतीयांनी दशांश पद्धतीच्या योगाने अंकगणितात अधिक प्रावीण्य प्राप्त केले होते. गणितशास्त्रात शून्य या कल्पनेने क्रांती केली. इतकी प्रभावी कल्पना दुसरी कोणतीही नाही असे गणितवेत्ते म्हणतात. शून्य हा शब्द रिकामे किंवा पोकळ या अर्थी वेदात(शतपथ ब्राह्मण २।३।१।९; तैत्तरीय ब्राह्मण २।१।२।२) उपयोगात आणला आहे. 'शून्य आवसथ' म्हणजे रिकामे घर असा तेथे प्रयोग केला आहे. गणितातील अनन्त या कल्पनेचा पूर्ण या संज्ञेने उल्लेख शतपथ ब्राह्मणात(१४।८।१) व बृहदारण्यक उपनिषदात(५।१) आला आहे. ब्रह्माचे वर्णन करताना अनन्ताची ब्रेरीज येथे रूपकाने दाखवली आहे. असे म्हटले आहे की 'हे पूर्ण व ते पूर्ण आहे, पूर्णातून पूर्ण बाहेर येते; पूर्णातून पूर्ण वजा केले की पूर्ण शिल्लक राहते.'

'''ठळक मजकूर'''ओम्‌ पूर्णमदः पूर्णमिदम्‌, पूर्णात्पूर्णमुदच्यते।
Centred text

'''ठळक मजकूर'''ओम्‌ पूर्णमदः पूर्णमिदम्‌, पूर्णात्पूर्णमुदच्यते।

'''ठळक मजकूर'''पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥''''''
Centred text

'''ठळक मजकूर'''पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥